सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेतील मीरा आणि आदिराजच्या पाडव्याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. मीरा आणि आदिराजने खरंच लग्न केलं कि मालिकेत नवीन ट्विस्ट आलाय याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.